Back to feed
N
Nisha Bhat Life · Marathi · General

*डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो....* *पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा ताठपणे उतरतो....* *हा निसर्गाचा नियम आहे....* *कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे* *आणि* *कोणी ताठ वागत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे....* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

245 likes 31 shares
WhatsApp