डॉन आपल्या जहाजावर फे-या मारत होता. . . एक मुलगा धावत त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, . . "भाई.......शत्रुचे एक जहाज आपल्या दिशेने येत आहे." . . . . . डॉन शांतपणे म्हणाला "जा आणि माझा लाल शर्ट घेऊन ये " . . . नंतर शत्रुच्या जहाजा बरोबर जोरदार युद्ध झाल. . . . बंदुकीच्या जोरदार फैरी झाडल्या गेल्या आणि अखेरीस डॉनने जहाज जिंकले. . . . मुलगा डॉन जवळ आला आणि म्हणाला , . . . " अभिनंदन भाई .....पण लाल शर्ट कशासाठी ? " . . . " जर मी जखमी झालो तर , माझ्या शरीरावर रक्ताचे डाग बघुन माझ्या माणसाचा धीर खचेल आणि ते जिंकण्याची आशा सोडून देतील. . . रक्ताचे डाग दिसू नयेत म्हणून लाल शर्ट !" . . . (तात्पर्य : for success , hope is important ) . . . त्यानंतर थोड्याच वेळात तोच मुलगा धावत आला आणि म्हणाला , . . . " भाई....शत्रुची वीस जहाजे आपल्या जहाजाच्या दिशेने येत आहेत !" . . . डॉन थोडावेळ शांत उभा राहीला आणि म्हणाला , . . " जा........ आणि . . माझी पिवळी पँट घेऊन ये ". 😂😂😂😂😝😝
A
Anika Bagale
humor · mixed · humor
167 likes
7 shares