Back to feed
V
Vanya Verma Good_Morning · Marathi · Life

डोळे कितीही छोटे असले तरीही, एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते, आयुष्य ही एकदाच दिलेली अमुल्य देणगी आहे, जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी, दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते, फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी. 🙏🏻🙏🏻🙏🏻 || शुभ सकाळ || 🙏🏻🙏🏻🙏🏻

240 likes 25 shares
WhatsApp