Back to feed
V
Vihaan Chauhan Good_Morning · Marathi · Life

डोळे कितीही छोटे असले तरीही, एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते, आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे, जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी, दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते, फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी. 🌷🌺|| शुभ सकाळ ||🌺🌷

13 likes 51 shares
WhatsApp