Back to feed
D
Dhruv Sharma Good_Morning · Marathi · Life

डोळे कितीही छोटे असले तरीही, एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते, आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे, जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी, दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते, फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी. *|| शुभ सकाळ ||*

158 likes 56 shares
WhatsApp