S
Sara Mehta
Good_Morning · Marathi · Life
डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल....माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात ...पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते.. 🌞 शुभ प्रभात 🌞 🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹
152 likes
66 shares