A
Aarav Kumar
humor · mixed · humor
डोळे मिटुन जी प्रेम करते तीला प्रेयसी म्हणतात.. डोळे उघडे ठेऊन जी प्रेम करते तीला मैत्रीण म्हणतात.. डोळे वटारुन जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात.. आणि स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला "आई"म्हणतात.. पण, डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो, त्याला पिता म्हणतात... 😀... . . . आणि जो पिता..🍻 पिता... प्रेम करतो.. त्याला.. मित्र... म्हणतात.... 😝😛😜😂😂 आपला राष्ट्रीय सण जवळ येतोय = ३१ December. 🍺🍻🍷🍸🍹🍾
115 likes
75 shares