V
Vihaan Nair
Good_Morning · Marathi · Life
*डोळे* हे तलाव नाहीत, तरीपण *भरून* येतात. *अहंकार* हा शरीर नाही, तरीपण *घायाळ* होतो. *दुश्मनी* ही बीज नाही, तरीपण *उगवली* जाते. *ओठ* हे कापड नाहीत, तरीपण *शिवले* जातात. *निसर्ग* हा बायको नाही, तरीपण कधीतरी *रुसतो*. *बुध्दी* ही लोखंड नाही, तरीपण तिला *गंज* लागतो. *माणूस* हा वातावरण नाही, तरीपण तो *बदलला* जातो.।। 🐾🌹 *काळजी घ्या* 🌹🐾 🍁🌴🙏🌴🍁शुभ सकाळ *आयुष्य खूप सुंदर आहे*
252 likes
76 shares