Back to feed
K
Kunal Reddy humor · marathi · humor

डोळ्याचे डॉ :(लेडी पेशन्ट चे डोळे चेक करताना) बाई, नव-या कडे जसं बघता तसं बघा... ... नाही तर बुब्बुळ मोठं करायचे ड्रॉप टाकावे लागतील !! 😳

226 likes 43 shares
WhatsApp