M
Manav Pawar
humor · marathi · humor
डोळ्याचे डॉक्टर : (महिला पेशंटला) : _बाई, नवऱ्याकडे जसं बघता तसं बघा._😊 . . बाई : _पण का..?_ . . डॉक्टर : _डोळ्यात ड्रॉप टाकायचा आहे..._ 🤣😂😅🤣
253 likes
40 shares