Back to feed
V
Vivaan Malhotra humor · marathi · humor

डोळ्याचे डॉक्टर: (महिला पेशंटला) :बाई,नवर्याकडे जस बघता तस बघा.☺ . . . . . . . . . बाई: पण का? . . डॉक्टर:तुमच्या डोळ्यात ड्रॉप टाकायचा आहे...... 😜😜😜😀😀😀

227 likes 36 shares
WhatsApp