S
Sara Mishra
Love · Marathi · Heartbreak
‘ डोळ्यात पहाताना तुज्या‘ डोळ्यात रमून जाताना, तुज्या‘ माज्यातील अंतर मला कललेच नाही...... तुज्या‘ डोळ्यात असा हरवलो की .... तुज्या‘ डोळ्यापलिकडे ही एक जग आहे हे मला स्मरलेच नाही ;";;; ‘नकार‘...., तुज्या त्या ‘नकाराने‘ मला नक्कीच खुप रड्वले.... पण मी म्हणालो "जाऊ दे" निदान या अश्रुनी तरी मी ‘जीवंत‘ असल्याचे जानवले..💝💝💝💝💝💝
0 likes
0 shares