K
Kabir Nair
Good_Morning · Marathi · Life
डोळयातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असाव. हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असाव. मनातून येणा-या आठवणी कोणीतरी समजणारं असाव. जीवनात सुख :दुखात साथ देणारं एक सुंदर नातं असाव. चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला मैत्री किंवा नात करायला आवडत नाही. आपल्याला फ़क्त "माणसे" महत्वाची आहेत.. ती पण *तुमच्या सारखी..!* *🌹🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹🌹* 🙏🏻🙏🏻🙏🏻
53 likes
72 shares