D
Diya Rao
Good_Morning · Marathi · Life
*डोळयातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असाव.* *हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असाव.* *मनातून येणा-या आठवणी कोणीतरी समजणारं असाव.* *💞जीवनात सुख :दुखात साथ देणारं एक सुंदर नातं असाव.* *चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला मैत्री किंवा नात करायला आवडत नाही.* *आपल्याला फ़क्त "माणसे" महत्वाची आहेत.. ती पण तुमच्या सारखी..! 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
65 likes
64 shares