Back to feed
S
Sahil Malhotra humor · marathi · humor

ढमढेरे सर : चिंट्या काल काय बरं शिकवलं मी. चिंटू : पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. ढमढेरे सर : बरोब्बर. आता सांग पाहू तो पाण्याशिवाय का नाही जगू शकणार ते. चिंटू : सोप्पाय सर. पाणी नसेल तर तो पोहू शकणार नाही. आणि तो पोहला नाही तर बुडून जाईल आणि अशातऱ्हेने तो जगू शकणार नाही. ☺☺☺☺☺☺

110 likes 85 shares
WhatsApp