Back to feed
K
Kiara Joshi humor · marathi · humor

ढेरी.. आणि टक्कल.. या जगात फक्त दोनच गोष्टी अशा आहे ज्या आपल्यापेक्षा दुसऱ्याकडे जास्त असल्यास आपल्याला फार आनंद होतो... -असंच एक निरिक्षण😝😜😛

166 likes 11 shares
WhatsApp