K
Krishna Yadav
humor · mixed · humor
ती Exam Hall मध्ये येऊन बसते. बसल्यानंतर लक्षात येतं की ती "पेन" आणायला विसरली आहे ... . . . . . एवढ्यात एक छोटीशी मुलगी धावत-धावत त्या मुलीकडे येते आणि हात पुढे करून म्हणते; "" मम्मी पेन....."".. . वर्गातील सर्व मुलं आश्चर्यचकित होऊन, "" Ohhhh....मम्मी "".... संतूर बिंतूर ची काही कमाल नाही....... नापास झाली होती 8 वेळा .. ! 😬😝😆😂😁
68 likes
76 shares