Back to feed
S
Sai Gupta humor · marathi · humor

ती:👱 मग काय ठरवलंस? तो:👨 कसलं काय ठरवायचं होतं? ती:👱 अरे, पैशाच्या इन्व्हेस्टमेंटचं तो:👨 कसली इन्वेस्टमेंट? कुठले पैसे? ती:👱 इतके दिवस आयपीएलमध्ये कमावलेले तो:👨 मी कुठे काय कमावले? ती: 👱 तुला काहीच नाही मिळालं? तो:👨 अरे मला कसे मिळतील? मी फक्त मॅच बघत होतो? ती:👱 फक्त खेळाणाऱ्यांना आणि खेळवणाऱ्यांनाच मिळतात? मला वाटलं, गेले महिनाभर टीव्हीसमोर तंगड्या पसरून बसलेल्यांना, हातपाय आपटणाऱ्यांना, तावातावाने भांडणाऱ्यांना सुद्धा मिळतात की काय ?😀😀😀😀

212 likes 79 shares
WhatsApp