Back to feed
D
Diya Pawar love · mixed · romantic

तो :आमच्यात एक पध्दत आहे ती : कसली पद्धत तो : ज्या मुलीशी मन जुळतं, प्रेम होत तिच्याशीच लग्न पण करावं लागतं. ती : (मुदाम मनातल्या मनात हसत) Wow किती छान मग कर ना लग्न पण मुलगी भेटली का रे तुला? तो : (रागाने)अजून नाही भेटली पण भेटेल ती : (खूप हसते अन त्याला प्रेमाने म्हणते) So sweet कोणी रागाला गेलं अन मग त्याच नाक लाल झालं की किती छान दिसतो तो.ओके सॉरी बाबा कान पकडते,अन हो तूच मला तुझी बायको बनवणार माहित आहे मला म्हणून तर खूप प्रेम करतेय तुझ्यावर I Love You तो : I love You too. ❤❤❤❤

196 likes 89 shares
WhatsApp