Back to feed
I
Ishaan Gupta heartbreak · marathi · heartbreak

ति कधी दुसर्याची जाली मला संजलच नाही... आणि मि वाट पाहत राहिलो तिची... आज नाही उद्या येईल... तिला माझे प्रेम समजल... आता तिच्या नावा शिवाय काहीच उरलं नाही माझ्याकड़े ...💔

137 likes 62 shares
WhatsApp