Back to feed
N
Nisha Kulkarni Humor · Marathi · Humor

ती काँलेजमध्ये दिसली की , काँलेज कसं विधानसभेसारखं वाटतं ,आणी ती माझ्याकडे पाहुन हसली की मला बिनविरोध "आमदार"झाल्यासारखं वाटतं . एकदा लग्नाला हो म्हणाली की मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतं . आणि लग्नाला एक वर्ष झालं की मुख्यपमंत्र्याने काहितरी घोटाळा केल्यासारखं वाटतं ................................................... शुभ रात

58 likes 57 shares
WhatsApp