S
Sai Nair
humor · marathi · humor
ती कॉलेजमध्ये दिसली कि, कॉलेज कसं "विधानसभेसारखं" वाटतं आणि ती माझ्याकडे पाहुन हसली कि मला बिनविरोध "आमदार" झाल्यासारखं वाटतं. एकदा का ती लग्नाला हो म्हणाली कि मुख्यमंत्री झाल्यासारख वाटत. आणि लग्नाला एक वर्ष झाल कि मुख्यमंत्र्याने काहितरी घोटाळा केल्यासारख वाटत...
104 likes
84 shares