तो क्षण .................! . पाऊस जोरात सुरू होता , त्या पाण्यात एक माणुस भिजत चालला त्याला थंडी लागत होती . वाटेत त्याला तरूण आणि देखणी मुलगी छत्री घेवून चालत दिसली , तो तरी पुढे चालत राहीला , त्या मुलीला त्याच पावसाने भिजलेल ओलचिप्प थरथरते अगं पाहुण तिला त्या मानसाची काळजी होवू लागली . पण , ती एक स्त्री , त्यात तो अणओळखी माणूस ती बोलणार तरी कशी , तरी मोठ्या हिम्मतीने त्या माणसाला आवाज दिला , मुलगी : तुम्हाला थंडी लागतेय ना ? माणुस : हो ! मुलगी : छत्रीत यान माझ्या ! माणुस : नाही . ती मुलगी आचर्य चकीत झाली आणि तीला त्या माणसाचा आदर वाटु लागला , आणि माणूस पुढे चालत राहीला . आपल्या वाटत असेल तो माणूस खुप चांगला असेल परंतु त्या मागे त्या पत्नी ही येत होती . नारायण नारायण
200 likes
34 shares