Back to feed
A
Avni Rao humor · marathi · humor

तो (जरा जोरात ): माझा रेनकोट कुठं ठेवलाय ?😲 उत्तर काहीच नाही..😑 वरचाच प्रश्न त्याच आवाजात..😮😲 परत उत्तर नाही..😷 तिस-या वेळेस (आवाज टिपेला ) प्रश्न तोच..😵💤 "ओरडू नका ,मी काही बहिरी नाही ,काय पाहिजे ?"😡 ( पाच मिनिटं बहिणीशी निवांत व्हाट्स अप वर बोलू देत नाहीत )😏😏 "काय पाहिजे ? 😡😡 तीनदा विचारले रेनकोट कुठे आहे ?"😡😡😡 "तुमच्या कपाटात बघा "😖 😳"तिथे नाही म्हणून तर विचारतोय "😬😬 " मग ईस्त्री ला टाकला असेल " 😲😲 😡😡😡😡

198 likes 26 shares
WhatsApp