Back to feed
K
Kunal Verma love · mixed · romantic

ती : तू माझ्या घरा समोर का उभा राहत नाही आता,का माझ्या कडे सारखं सारखं पाहत नाही,मी दिसली की तू माझ्या पासून नजर चुकवतोस,वेडा होऊन माझ्या माघे माघे तू फिरायचा,हे सगळं तू सोडून दिल कशा मुळे सांगशील तो : हे तुम्हाला आवडत नाही म्हणून जे करत होतो ते चुकीचं करत होतो तुम्हाला उगीच त्रास देत होतो सॉरी ती : एक सांगू? तो : हो सांगा ती : खरं सांगू? पहिल्यांदा पहिल्यांदा मला तुझं अस वागणं आवडत नव्हत रे पण हळू हळू तुझ्या अशा वागण्याची सवय लागत गेली, तू आवडायला लागलास,तुझी प्रत्येक गोस्ट आवडत गेली,तू नसताना मला कळलं,हे मन माझं तुझ्या प्रेमात पडलं, खूप दिवसापासून तुला एक सांगायचं होत मला तो: बोला ना काय सांगायचंय ती : मी तुझ्यावर प्रेम करते (I Love You) तो : I Love You too ❤💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝❤❤

55 likes 18 shares
WhatsApp