Back to feed
K
Kabir Malhotra humor · mixed · humor

तो : तु सांगितले नाही तुझ्या अंगात देवी येते ते। ती: What? 😳 तो: तुझा केस विस्कटलेला dp बघितला ती: नालायका 😡 अंघोळ झाल्यानंतर काढलेला सेल्फी होता तो। 😝😂😂😂😂😂

215 likes 40 shares
WhatsApp