Back to feed
N
Nikhil Reddy humor · mixed · humor

तो : तु सांगितले नाही तुझ्या अंगात देवी येते ते। ती: what? 😳 तो: तुझा केस विस्कटलेला dp बघितला ती: नालायका 😡 अंघोळ झाल्यानंतर काढलेला सेल्फी होता तो। 😝😝😝😝😝😜😜😜

177 likes 33 shares
WhatsApp