Back to feed
P
Prisha Chauhan love · mixed · romantic

तो : तूम्ही ना खूप नखरे दाखवता ती : मग दाखवनारचं ना? तूम्ही आहात ना माझे नखरे झेलनारे माझे पतीदेव जी मग मी दाखवनार. तो : (तिच्या कडे प्रेमाने पाहत) हो का? ती : ( त्याच्या कडे प्रेमाने पाहत हसत ) जी हा मेरे पती देव जी तो : I Love You ती : I Love You Too. ❤❤❤❤

171 likes 39 shares
WhatsApp