S
Saanvi Rao
love · marathi · romantic
तू निघून गेल्याचं दु:ख नाही., तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!! तुझ्याविना जगणं असह्य आहे., पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!! खुप जगायच होत तुज़्यासोबत पन राहून गेलं... सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं!! वाटते ना असावे कुणीतरी बावळटासारखे वागणारे वेड्यासारखा वागेल पण तेवढेच वेड्यासारखे प्रेम करणारे वाटते ना असावे कुणीतरी कितीही कामात असले तरी एक क्षण आठवण काढणारे जीव देणारे असतील पण आपला जीव जपणारे वाटते ना असावे कुणीतरी..
232 likes
85 shares