Back to feed
N
Navya Mehta Family · Marathi · Family

ती नाही सोबत ..तिची आठवण आहे..♥♥♥ ती नाही सोबत ..पण स्वतः ती मनात आहे♥♥♥ आज किती अस्वस्त झालो मी तिच्या साठी♥♥♥ जणू काही विचारांचे महायुद्ध चालू आहे तिच्यासाठी ♥♥♥ भरपूर काही बोलायचं आहे ♥♥♥ पण ती नाही सोबत ..तिची आठवणच आहे..♥♥♥ वाट बगतोय आणि बगतच ऱ्हाणार♥♥♥ ती नाही सोबत ..पण तिचीच आठवण राहणार ♥♥♥ लवकर येणा, आठवणींसोबत कितीदिवस जगणार मनातील हे विचार कधी तुझ्यासमोर मांडणार ♥♥♥

195 likes 12 shares
WhatsApp