Back to feed
K
Kabir Deshmukh love · marathi · romantic

तू नाही समजलीस गं माझे केवढे प्रेम आहे तुझ्यावर फक्त रागवत गेलीस अन लाथाळलेस तू माझ्या हृदयाला समजून तरी घ्याचेस माझा जीव तुझ्यासाठी तुटतो नाही समजलीस ना तुझ्यासाठी जगलेल्या त्या रात्रींना माझे प्रेम तसेच आहे गं तुला समजावू नाही मी शकलो तुला ओळखता हि आले नाही अन मी तुला गमावून बसलो समजली नाहीस तू माझे खूप प्रेम होते तुझ्यावर ... माझे खूप प्रेम होते तुझ्यावर...💝💝💝💝💝

166 likes 67 shares
WhatsApp