A
Asha Kapoor
spiritual · marathi · spiritual
ते न्हव.... ह्यो विषय खरा हाय काय? चिनी लोकांमध्ये बाळाचं नाव ठेवताना घरातली पितळी भांडं देवघराच्या कोपर्यात फेकत्यात आण जो आवाज व्हील ते नाव ठेवत्यात म्हण... याँग , टींग , चाँगं 😺 😁☺😀😆
126 likes
10 shares