Back to feed
S
Shaurya Deshmukh humor · marathi · humor

तू फक्त हो म्हण.. तुझ्यासाठी चंद्र तारे सुद्धा तोडून आनेण..???. ..... ... ...... .. असे स्टेट्स ठेवणारे पोरं.. ,.. .... .. कढ़ीपत्ता तोडायला जातात आणि मार खाऊन येतात..😜😝😂

256 likes 9 shares
WhatsApp