Back to feed
S
Sahil Iyer humor · hindi · humor

==( तो बोटांवर हा नोटांवर )== पन्नास वर्षांपासून आपण इतिहास शिकतो आहोत, शाहिस्तेखान कसा निसटला . . . . . . पन्नास वर्षानंतर शिकवणार सलमान खान कसा निसटला!. फरक इतकाच तो बोटांवर निसटला हा नोटांवर निसटला ! 😝😂😂😜

173 likes 54 shares
WhatsApp