Back to feed
D
Diya Das love · marathi · romantic

तू बदललाय अस तिच म्हणन आहे मी काय बदललोय हेच मला कळत नाही मी बदललो असतो तर तिच्या वर प्रेम करण सोडल असत पण ती आज ही माझ्यात सामवलेली आहे तिला कस समजाऊ की तिची जागा आजही माझ्या हृदयात आहे तुझा माझ्या कड पाहन्याचा दृष्टीकोण बदल लाय अस तिच म्हणन आहे पण तुला पाहिल्या शिवाय मला करमत नाही तुझा आवाज येकन्या साठी मी नेहमी तडफडत असतो हे मी कोणाला सांगू तुला नेहमी अस वाटत मी तुझ्या साठी वेळ देत नाही पण तुझ्या आठवणीन शिवाय माझा वेळ जात नाही हे मी कोणाला सांगु तू जवळ नाहीस तरी हे मन नेहमी तुझ्याच विचारात असत हे तुला मी कस समजाऊ तुला तर साधा माझ्या साठी सुद्धा वेळ नाही तुझ्या जवळ असून सुद्धा मी तुला दिसलो नाही जरा तुझ्या हृदयाला विचार मी कोण आहे ते तुझ हृदयच तुला तुझ्या प्रश्नाच उत्तर देईल मग मला दोष दे मी तुझा दोषी असेल तर तू दिलेली कुठलीही शिक्ष्या मी भोगायला तयार आहे.......✍

43 likes 7 shares
WhatsApp