Back to feed
A
Anaya Sharma humor · marathi · humor

ती बारावीमध्ये असताना तिला प्रपोज केला होता .. ती म्हणाली... नाही मी तशी मुलगी नाही.. मला अजुण पुढे खुप शिकायचय.. खुप मोठं व्हायचय.. मला अगोदर माझं करियर घडवायचंय..माझी ध्येय खुप मोठी आहेत..! तेंव्हापासून सतत एकच प्रश्न 🤔 ती सध्या काय करते 🤔 ती सध्या काय करते ती सध्या काय करते काल दिसली.. 😃 . . . . . . . . . . . . . . . शेतात खोडवी गोळा करताना... मला बघुन बांधा-बांधानं पळत सुटली.. 😆😆😆😆😆😆 ढेकूळ हाननार होतो , पण जाऊ दे म्हंटलं ... 😝😝😝😂😂😂

239 likes 45 shares
WhatsApp