A
Aditya Kumar
humor · mixed · humor
ती बारावीमध्ये असताना तिला प्रपोज केलं होतं...👱💘 ती म्हणाली... नाही मी तशी मुलगी नाही.. मला अजुण पुढे खुप शिकायचय.. खुप मोठं व्हायचय.. मला अगोदर माझं करियर घडवायचंय..माझी ध्येय खुप मोठी आहेत..! तेंव्हापासून सतत एकच प्रश्न 🤔 ती सध्या काय करते 🤔 ती सध्या काय करते ती सध्या काय करते काल दिसली..😃 . . . . . . . . . . . शेतात Gaurya गोळा करताना... मला बघुन बांधा-बांधानं पळत सुटली.. 😆😆😆😆😆😆 ढेकूळ हाननार होतो , पण जाऊ दे म्हंटलं ... 😝😝😝😂😂😂
102 likes
18 shares