N
Nisha Joshi
humor · marathi · humor
ती बोलली " माझ्यासारखी दुसरी तुला भेटणार नाही....." . . . . . . . मी तिचं नाव लिहून फेसबुक वर सर्च केलं, तिच्यासारख्या ५६ सापडल्या पोरींची कमी नाही....
56 likes
1 shares