Back to feed
R
Rudra Verma humor · marathi · humor

ती बोलली " माझ्यासारखी दुसरी तुला भेटणार नाही....." . . . . . . . मी तिचं नाव लिहून फेसबुक वर सर्च केलं, तिच्यासारख्या ५६ सापडल्या पोरींची कमी नाही.... आली हुक्की दिली बुक्की 😂😂😂😂😂😂

106 likes 2 shares
WhatsApp