Back to feed
A
Aditya Nair Friendship · Mixed · Friendship

तू माझी नसलिस ना आत्ता , तरी तू ज्या दुकानात जातेस ना SHOPPING ला तीथुन पहिला CALL मला येतो , भाऊ वहिनीला किती DISCOUNT देऊ ?, का पैसेच नको घेऊ 😎😎😎😎☝ असे आहेत आमचे मित्र

47 likes 70 shares
WhatsApp