M
Meera Gupta
love · marathi · romantic
"तू मन चोरलयस माझ आता मला काही सुचंना पहिलं पहिलं प्रेम आहे माझं आता तूच सांग मी तुला हे कसं सांगू,मला तुला सांगता येत नाही अन तुला ते ओळखता येत नाही आपलं हे प्रेम मग फक्त एक मेकांच्याच मनात राहील का? का ते एक मेकांना पण भेटून जाईल." ❤❤❤
138 likes
7 shares