Back to feed
K
Kabir Mehta humor · marathi · humor

ती मला सोडून गेल्यनंतर मी मरणारच होतो.. . . . पण . . . . . मग मला आठवल की तिच्या मैत्रिनिचा पण नंबर आहे माझ्याकडे... . . . . मग जीवात जिव आला..

127 likes 86 shares
WhatsApp