Back to feed
V
Vanya Mishra Family · Mixed · Family

ती :ये वेड्या ये पिल्लु ये बोक्या ये सोन्या मी तर कायम तुझ्या हृदयात राहणार अाहे : : : : : : : : : : : : : : :तो :तु माझ्या हृदयात रहा अाधी तुझ्या बापाला 2BHK प्लॅट मला द्यायला सांग : ती: ये कुञ्या तुझ्या बापाची काय पेंन्ड अाहे तुला प्लॅट द्यायला : तो :तु राहशील माझ्या हृदयात पण माझे अाई बाप कुठ राहतील : ती :त्यांना दे वृध्दाअाश्रमात काढुन : तो : बरोबर तेच करतो संपली स्टोरी

17 likes 86 shares
WhatsApp