A
Aditya Pawar
good_night · marathi · good_night
ती येत होती तो जात होता या दोघांना नेहमी वाटायचे की आपण एक मेकाना भेटावं पण ते शक्य नव्हते कारण ती - रात्र होती आणि तो - दिवस होता तुम्हा सर्वांना शुभ रात्री 😂😂😂😂😂😂
123 likes
76 shares