Back to feed
V
Vivaan Sharma love · marathi · romantic

ती विचारत होती कालच मला., मी परत तुझी झालेल चालणार नाही...? म्हटल मी हे बघ बाई..!! तुला चालवायला तु काय फाटकी_नोट नाही...|| चुक तु केली., पण आता चुकीला_माफी_नाही...||

68 likes 1 shares
WhatsApp