Back to feed
K
Kabir Verma humor · mixed · humor

ती सकाळी Whatsapp वर jokes वाचत होती...... आईन जवळ येऊन विचारल कोणाशी बोलतेयस लाजून म्हंटली...... .......तूझा जावयाशी 😜😜😜😜😜 खाणकनि काना खाली बसली ना राव 😭😭😭😭 April fool म्हणायला पण वेळ नाय भेटला पोरीला 😭😭😭😭😝😝😝😝😝😝😝😝😝

8 likes 46 shares
WhatsApp