K
Kiara Iyer
love · marathi · romantic
तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार, प्रेम करतो तुझ्यावर त्याला मी काय करणार, पण काय आहे तुझ्यावर मला कळत नाही तुला पाहिल्या शिवाय माझा दिवस जात नाही.💛💚💜
194 likes
53 shares