Back to feed
A
Aditya Mehta humor · marathi · humor

*ती सध्या काय करते* दहावीत मला म्हणाली होती.., . मला माझ करियर घडवायचयं... , माझी ध्येय, माझी स्वप्न, खुप मोठी आहेत... . . . . . . . काल पुन्हा भेटली.., . दारात आपल्या बारक्या करिअर चा बोचा धूत होती... मला बघून बारक्या करिअर ला तसाच उचलून घरात पळाली... 😜😝😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 ( बाई वाड्यावर या )

24 likes 83 shares
WhatsApp