N
Nikhil Malhotra
love · marathi · romantic
ती सध्या काय करते ? फेसबुकवर त्याने टाकलेले पोस्ट नियमित वाचते. त्याचे आणि त्याच्या ग्रोइंग करियरचे फेसबुक फोटो चोरून न्याहाळते. आणि नंतर आयुष्याकडे पश्चातापाने पाहत थोडी हिंम्मत केली असती तर बरं झालं असतं असं म्हणत त्याला फेसबुकवर ब्लॉक करते. ती सध्या मजेत आहे फक्त फोन, भेट, मॅसेज टाळत असते. मग तो पण सध्या (नाईलाजात्सव) खूप काही करतोय. एवढ कि आता त्याला भूतकाळ पण आठवत नाही एवढा सुंदर त्याचा वर्तमान आहे.
254 likes
40 shares