S
Sai Kulkarni
humor · marathi · humor
ती सध्या काय करतेय...?🤔🤔 . . . . . . . . . ती काहीही करू दे . तू काय करतोय ते बघ 😂 अगोदर ..तुझे खायचे हाल आहेत .. जगतोय बापाच्या जीवावर 😂 आणि वर तोंड करून विचार करतोय 😝 ......ती_सध्या_काय_करतेय म्हणे..
218 likes
79 shares